सुनील यांनी सांगितलेली पद्धत पण छान आहे. मी बर्याचदा त्या पद्धतीने अंडाकरी करते.

उकळत्या रस्स्यात अंडी टाकताना एक एक अंडे फोडुन २-३ मिनिटांच्या अंतराने टाकावे. असे केल्याने अंडी वेगवेगळी शिजतात.

इथे मस्त पाऊस पडतो आहे. आज संध्याकाळीच करते अंडाकरी!

धन्यवाद प्राजु!

- अनुपमा