२. पण राजहंस जमून गेला. असल्या हंसाची हिंसा करू पाहणाऱ्या नळाला अजिबात नीरक्षीरविवेक नसावा. [पाळीव प्राणी]

८. कृष्ण चालले वैकुंठाला। राधा विनवी पकडुनि बाही। इथे तंबाखु खाऊनि घे रे। तिथे कन्हैय्या तंबाखु नाही॥ [पानवाला]