नमस्कार !
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद !
या लेखात कबूल केल्या प्रमाणे विदर्भीय शब्दसूची पुढील भागात देत आहे. तो पर्यंत प्रतीक्षा करणे.
टोंगळा (गुडघा) आणि सांबार (कोथिंबीर) या शब्दांची भर घातल्या बद्दल धन्यवाद. माझे बाबा ही हेच शब्द वापरतात.
चित्त,
तुम्ही दिलेला बावन्न बावन्न करणे हा वाक्प्रचार माझ्या शब्दसूचीतही सापडला.
--शुभा