मनोगतीन्नो,

पहिल्यावेळीच इथे लीहीत आहो, चु. भु. द्या. द्या.

मीरा,

आपले म्हणने अगदि बरोबर आहे, १.६१८ ही सनखा एस्थेटीकली correct आहे, कुठे तरी असे वाचले आहे कि लीओनार्दो-दी-विन्चि हे आपली चित्रे रनगवीतन्ना हा सुवर्णांक उपयोगात आणीत. जगप्रसीध्य मोनालीसा चे छायाचित्र हे सुवर्णांक ratio च्या hypothetical त्रिकोना मधेच बनविले आहे.

ख़ुप चुका आहेत, आपल्या मार्गदर्शनाने सुधारीत व्हाव्या अशी इच्छा.

(नवखा) सुयश.