चारही भाग एकदम वाचले. खूप आवडले.
एक विनंती: 'केवळ माझा सह्यकडा' आणि 'जपावयाला शिकली होतिस' ह्या कविता वाचाव्याशा वाटत आहेत. पूर्ण दिल्या तर छान होईल.