की मी द्विघाती आणि चर्तुघाती इंजिन ह्यापेक्षा टू स्ट्रोक व फ़ोर स्ट्रोक हे जास्त सहजपणे शिकलो. वरील शब्दांबाबत देखिल असेच म्हणावे लागेल.
आम्ही विमानाला विमानच म्हणू पण सोलेनॉइड ला काहीतरी नालकुंतल म्हणणे जरा डोक्याला ताप होईल. हा अट्टहास नसावा.