देता येतील की! पण मला तरी माहित असायला पाहिजत माहितीची गाणी दिली की लवकर ओळखता येतात पण लोकांना बरोबर चूक पण लगेच कळते, त्याचा फायदा होतो. गाणे माहितनसेल तर ते चुकले कसे कळणर?आता हे गाणे ओळखा बर.भंगून हृदय हे जाता