इथे होणाऱ्या इतर भाषांतरांपेक्षा बरेच बरे आहे पण आलाला छाया यमक चूक. चार शेरांची गझल होत नसते. त्यामुळे असल्या कारकुनीला गझल वगैरे म्हणणे पटत नाही बुवा.