दिसते जुनेच सारे, तरी वेगळेच भासे ।
शब्दांत बांधलेले, वक्तव्य दिव्य आहे ॥