बोलीभाषेतील नव्हता. पण त्याने काही जणांच्या राजकीय, धार्मिक अथवा सामाजिक संवेदना दुखावल्या जाण्याचे शक्यता नाकारता येत नव्हती. असा भाग संपादित करूनही मूळ कथेला बाधा आलेली नाही.