असेही चालेल. तसे, बैदाकरी हे नाव मुंबईत खूप प्रसिद्ध आहे.
प्राजु,
पाककृती करून पाहिली. मला उकडलेली अंडी फारशी आवडत नाहीत म्हणून सुनील यांनी सांगितल्याप्रमाणे फोडून घातली. मस्तच बनली.
धन्यवाद.