-- काकांनी आत्महत्या करण्यासाठी घराच्या गच्चीवरून खाली उडी मारली. आपल्या मजल्यासमोरून खाली पडतांना काकूंना ओरडून सांगितले, "आज माझ्यासाठी पोळ्या लाटू नकोस. कारण जेवायला मी घरी नाही आहे." --काकूंनी ख़िडकीतून खाली पहात ओरडून सांगितले," आधी सांगायला काय झालं होतं? मी तुमच्यासाठी करून ठेवलेल्या पोळ्यांचं आता काय करू?"