विसुनाना, जीवनजिज्ञासा, हा माफीनामा तुम्ही बरोबर ओळखला आहे. अभिनंदन. पुढील माफीनाम्यापासून त्यात कोणत्या सार्वजनिक व्यक्तींचा उल्लेख आहे तेही ओळखा.

माफीनाम्याचे प्रतिसाद प्रसिद्ध झाल्यापासून २४ तासापर्यंत गुलदस्त्यात ठेवावेत अशी प्रशासकांना विनंती.