रोहिणी यांचे अगदी मुद्दामहून काही दुवे दिल्याबद्दल आणि अभिराम यांचेही लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल. असे लेख बरीच उदाहरणे देऊन बोजड होतात, विशेषत: तंत्रांच्याबद्दल बोलतांना. म्हणून शक्य तिथे दुवे देणे चांगले हे माझ्या लक्षात आले आहे. पुढील वेळी जमले तर अवश्य दुवे देईन.