रस्श्याला घट्टपणा येण्यासाठी थोडे बेसन पीठ सुद्धा टाकले तर चालते.

आमच्या घरी अंड्याच्या कालवणात /आमटीत/करीत/कोरड्यासात खोबरं टाकत नाहीत. कारण माहीत नाही.

अंडी फोडून टाकण्याची जी पाककृती आहे तीत पाणी जरा कमी ठेवतात.