1. नसे हा कधी चारचौघांप्रमाणे ।
    जगी मानिती त्याजला ह्याप्रमाणे ? ॥ (४) - अणीकसा
  2. थोडा राग आला तरी ठार करू (२) -मारू
  3. असल्यांमध्ये ताकभात म्हणणे म्हणजे गोंगाटच (४) -अशांतता
  4. टपाल चिरु कुस्करु तेच तेच चावून कंटाळा आला तर हे करणारच (५) -रुचिपालट
  5. मालक झोपतील आंतमध्ये (२) -पती
  6. साका जमेस धरू नकोस (२)-गाळ
  7. विनोद आवडलेली आनंदी (५) - हसतमुख
  8. असे पक्के ठरवायचे आणि गडबडून म्हणायचे मारा कर ना (५) - करारनामा
  9. बाहेर नसणारे बंगाली अन्न पचविण्याचा एक अवयव (३) - आतडे ;)
  10. गावा जा गोंधळ घाल शेवटी आटप निवडणुकीसाठी हे करच (५) -जागावाटप
  11. पोलीस कार्यालय की प्रेते फाडण्याची जागा? (५) - फरासखाना
  12. वर्गवारीकडे (२) - प्रति
  13. लेखणी सोडून दे (२) - टाक
  14. माणसाच्या जीवनात माश्याचा जीवनक्रम कसा कळणार? (२,२,२,२,२) - जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे
  15. प्रमाणापेक्षा जास्त अभावाने तो मुलाच्या मुलीला शेजारी बसवे (४) - अतोनात
  16. अस्वच्छ वस्त्या स्वच्छ करण्यात रस घेणारा एक प्राणी (३) - डुक्कर
  17. दुःखी अंतःकरणाने जन्माला घालण्यात केस रंगवणे (५) - विकलपणे
  18. शेवटचे अक्षर लिहिण्याआधीच निर्धार झाला तर काही कमी पडायला नको (३) - चंगळ
  19. मुख्य विषयाआधीचे ओळखपर भाषण अगर लेखन (४) - प्रास्ताविक
  20. होकारात्मक मान हाललेली दिसली की ही मिळाली समजावे (३) - संमती
  21. चंद्रवनातून वाहणारा पदार्थ (२) - द्रव 
  22. जरा गोंधळाया प्रती भार सार ।
    नि आकाशवाणी परी हो प्रकार ॥ (३,३) - प्रसारभारती
  23. ओठात पकड (२) - धर

  1. जितके हवे तेव्हढेच दूध मोजताना इथे असते (३) - कपात
  2. बोरू पकडण्यातला एक अलंकार (३) - रूपक
  3. इतके संतापणे भिकेला लावते म्हणतात (२,२) - अती रागा (राग?) 
  4. पायथ्याशी ठोकलेले तंबू (२) - तळ
  5. बगलेत खुपसला तर पाराच चढेल (५) - तापमापक
  6. बाजारात मिळणारे एक पेय (२,३) - रूह आफजा
  7. गावात रमणारी शीतलता (३) - गारवा
  8. हे आले की सोळावे सरले म्हणून समजावे (४) - सतरावे
  9. इतक्या लाजर्‍या की देशीच (४) - मुलखाच्या
  10. आकाशाला शिडी लावली तर संपत्तीचे भांडार गवसेल (३) - खजिना
  11. पुष्कळ सराव करून लोकांपुढे सोंग आणणे (३,३) - नाटक करणे
  12. पत्त्यांच्या डावातील सर्व एक्के राजे राण्या गुलाम दश्श्या नश्श्या अठ्ठया छक्क्या पंज्या चव्व्या तिर्‍या दुर्‍या शिल्लक ठेवल्या तर त्या डावाचा हा होईल (४) - सत्यानाश
  13. नगरसेवकांना जमला हो कारभार जर का
    कशास मोठा गोंधळ सावरण्या तो येइ फुका? (४) - प्रशासक ;)
  14. एकवचन द्विवचन बहुवचन असा निसर्गक्रम (५) - वंशविस्तार
  15. वडिलांच्या हातात पेन मुलाच्या हातात बॅट (५) - तेंडुलकर
  16. निम्मा उपग्रह काढून टाकण्यासाठी हा देतात (४) - अर्धचंद्र
  17. त्याप्रमाणे उलटलेला आकडा (२) - तसा
  18. अर्धवट मल्लाला बाण लागला तर तो काठ गाठील (४) - पैलतीर
  19. तिला जाण्याचा आग्रह करणारा निद्रानाश (२) - जाग
  20. पतीस कुंकू लावून घोळात घेऊन मान्यता मिळवावी (३) - पसंती
  21. नाट्यसमीक्षकाच्या नांवातील (चंद्र?) प्रकाश (२) - विभा
  22. मधला मधला गोड पदार्थ (२) - मध
१ आडवा 'अणीकसा' बद्दल साशंक आहे. बाकी सर्व खात्रीचे .. विसुनाना