मागे आलेल्या काहि प्रतिसादाप्रमाने भाषा ख़रच मैला मैलावर बद्लते.

शेगाव जवळच असलेल्या माझ्या मावशिच्या (निम्बा) गावी

अटी = इथे (i.e अटी बस म्हणजे इथे बस )

तटी = तिथे

असे शब्द वापरतात.

मी मुळचा अकोल्याचा आहे. शेगाव अकोला अंतर ४० किलोमिटर आहे, पण अकोल्याला हे शब्द मी कधी ऐकले नव्हते.