मिहीर कुलकर्णी,

महाराष्ट्र शासन मराठी माध्यमाच्या गणिताच्या पुस्तकात इंग्रजी आकडे वापरते.
ह्याबाबत आपले काय मत आहे. तसे करणे तुम्हाला योग्य वाटते काय?

प्रतिसाददत्या इतरांचीही ह्यावर मते स्पष्ट व्हावीत अशी अपेक्षा करावी काय?