मजेशीर लिहिले आहे.
परंतु पुढील वाक्य खटकले.
ही माहिती आपल्याला कुठल्या पुस्तकात भेटली (????) असती? माहिती मिळते भेटत नसते.
"चक्र-धर" शब्दाचा नवा उपयोग आवडला.