जिथे हवेत तिथे अनुस्वार न दिल्याने कविता वाचनीय वाटत नाही.

आसवांचं, कोरडं बनून सज्ज होतं, धारांच्या प्रतीक्षेत होतं, सावरता आलं, सोबत वाहत नेलं या ठिकाणी अनुस्वार आवश्यक होते.