फिबोनाची श्रेणी बद्दल दा विंची च्या पुस्तकात खुप वाचले आहे. हे पुस्तक खुपच औत्सुक्यपुर्ण आहे. मीराताई, लेख वाचुन ज्ञानात भर पडली. अशाच रंजक आणि उद्बोधक लेखाची वाट पहाते आहे.
गीता