बार्सिलोना आणि माद्रिद या शहरांमधील लोकांमधे आपल्या पुण्या-मुंबईसारखी स्पर्धा असते.
हो ,अगदी! जरुर जा,तुम्हाला बार्सिलोना आवडेल.प्रतिसादाबद्दल धन्यवाद.स्वाती