शासकीय अथवा अश्या स्वायत्त संस्थेमध्ये जनसंपर्क विभाग असला तर अश्या बऱ्याच गोष्टीचे निराकरण होऊ शकते.

पुण्यात ज्या प्रमाणात गर्दी वाढत आहे त्या प्रमाणात अश्या सुविधांची सोय करणे अशक्यप्रायच आहे.

जाता जाता, २ /३ दिवसापूर्वीच रस्त्यात टेम्पो वाला उभा होता त्याला शहरीवाहतुकीच्या वाहकाने गाडी बाजूला घ्यायला सांगितली म्हणून वाहकावर खुनी हल्ला झाला किंवा एका खाजगीगाडीच्या मालकाने वाहतुकीच्या वाहकाला बसमधून खाली ओढले आणि त्याच्या हात कायमचा जायबंदी झाला अशी दुसरीही बाजूचा विचार करायला हवा.