पण,
चालकाच्या अडचणीचा विचार केला तर मला वाटत पी. एम. टी. चालवण म्हणजे काही दुचाकी चालवण्यासारखे सोप काम नाही... त्यात अस्सल पुणेकर त्याची दुचाकी वा चारचाकी चालवत असताना. शिवाय बसला ब्रेक असेलच याची खात्रि नाही.
तसच हजारो अस्सल पुणेकरांना तोंड देता देता वाहकाचा अभिमन्यु होत असणार यात शंकाच नाही. कार्यालयात ४ ग्राहक जादा आले तर अस्सल पुणेकराची काय अवस्था होते ते आपन पाह्तोच, मग बिचार्या वाहकांना दोश कसा देऊ शकतो आपण.....