लेख आवडले. 'फुंकर' ही कविता वसंत बापटांनीच लिहिले आहे असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.  ती तुमच्याकडे आहे का?
धामणस्करांच्या कवितांवर असा लेख वाचायला आवडेल.