शुभाताईंच्या या लेखावरुन मला 'अहिराणी' या एका वेगळ्याच भाषेची आठवण झाली.

ती भाषा नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव (खानदेशाचा भाग) या भागातील बोली भाषा आहे. वेगळ्याच शैलीतील भाषा आहे ती. खुप मजा वाटते ऐकतांना. मी पुर्वी नाशिकला असतांना बर्याचदा ऐकली आहे. मनोगतींपैकी कुणाला 'अहिराणी' भाषा अवगत आहे का? कोणी यावर काही प्रकाश टाकू शकेल कां?

- अनुपमा