अंडा भूर्जी कोरडी असते. फोडणीवर कांदा परतुन त्यात तिखट/हिरवी मिर्चि घालुन त्यात अंडी फोडून परतल्यास होणाऱ्या प्रकारास नाशिक कडे अंडा भूर्जी म्हणतात......