वा! रावसाहेब , लेख आवडला. प्रयत्न केला तर सारे काही शक्य आहे! टिंगलटवाळी ,विनोद म्हणून  पर्यायी मराठी शब्द लिहिले आहेत हेही नसे थोडके.  प्रयत्न सोडू नका.
फक्त एकांत वगळता निवेदक संबोधन म्हणून काय म्हणणार ते 'आमचे का माझे ' हे  नक्की ठरवून घ्या म्हणजे झाले! (माझ्या लक्षात आले. माझ्या मराठीप्रेमाला ..)