काही क्षण आपले
एकमेकाच्या सहवासातले
मिठीत तुझ्या विसावलेले
त्या छोट्या प्रवासातले.....

- प्राजु.