शुद्ध मराठी बोलण्याचे घरात केलेले प्रयोग व थोडेसे दूरध्वनीवरील संभाषण वाचून खूप मजा वाटली. त्यावरून चिमणरावांचे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग आठवले. आता थोडे बाहेरच्या जगातील अनुभव येऊ द्यात.