बयो आणि मातीमाय चे यश तसेच पं. भास्कर चंदावरकर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान दोन्ही नि: संशय अभिमानास्पद गोष्टी आहेत, मात्र असे चित्रपट केव्हां लागतात आणि जातात काही कळतही नाही ही दुर्दैवाची गोष्ट.