११ मला सांगतोस काय  रे रेकार्डींग ?अहो पी. एल. तुमचं हे_____खुंटाएवढं होतं,माझ्या धोतरावर मुतत होतं[गणगोत]

१२ पहिलीच 'ओ टु एक्सप्रेस ,जगा नही नीचे उतरो ,म्हणत ठणठणत करत निघुन गेली,मी मनात म्हणालो 'चला पश्चिमेच्या_____ सारखी,डोळे भरुन पाहता पाहता मावळणारी अपुर्वाई संपली.[अपूर्वाई ]

१३ दुसर्या दिवशी मी______चा कोट आणि त्यांचे दहा रुपये इमानाने परत नेउन दिले . दुसर्याचे पैसे बसल्या ठिकाणी खायला मी गुरुदेव थोडाच होतो?[असा मी असा मी]