फारच आवडले. आधी केले मग सांगितले.स्तुत्य. इतरांना वाचून हसू का आले हे कळले नाही. हा गंभीर लेख आहे. मराठीच्या शुद्धीकरणाकडे सगळ्यांनी गंभीरपणे बघावे. अशी टिंगलटवाळी करू नये. कारण ह्या असल्या प्रयोगांमुळेच मराठी भाषा शुद्ध आणि समृद्ध होण्यास प्रचंड हातभार लागणार आहे. अजून प्रयोग घडवावेत, ही विनंती.
चित्तरंजन