उकळत्या रस्स्यात अंडी टाकताना एक एक अंडे फोडुन २-३ मिनिटांच्या अंतराने टाकावे. असे केल्याने अंडी वेगवेगळी शिजतात.

ही पदधत जरा अजुन नीट समजावुन सांगाल का?

अंड्याच्या आतील द्रव पदार्थ रस्स्यात मिसळणार नाही का?ते वेगवेगळे कसे शिजेल?