एजन्सी ह्या परभाषेतील आम्ही मुकाटपणे स्वीक्ऱ्त केलेल्या शब्दासाठी अडत हा अस्सल मराठी शब्द अधिक योग्य आहे. इतका सुंदर शब्द आम्हामराठी लोकांच्या स्मृतीत पुन्हा आणून दिल्याबद्दल धन्यवाद.(काही भाग संपादित : प्रशासक)धन्यवाद.- सखाराम