हे तर माझेच वर्णन आहे, इकडे आसपास कुठे छुपा क्यामेरा लावला आहे की काय?
पण काय हो, कॉफी पिताना जोश्याबरोबर पगाराचे बोललो ते तुम्हाला कसं कळळ नाही?