बस चालक हा बस नेहमी स्टॉपच्या पुढे किंवा मागे उभा करतो आणि ५ सेकंद थांबुन लगेच वेग वाढवायला सुरुवात करतो. त्यामुळे कस बस पर्यंत पळणे आणि ती जायच्या आत चढणे हे साध्य करता करता शरिराचा व्यायाम होतो.
सोबत सामाजिक ऐक्य असते कारण कोणी साध्या शर्ट विजार वाला तर कोणी ली ची जिन्स आणि टी शर्ट वाला.
असो लेख जमुन आलाय अगदी. :)