बरेच मराठी शब्द संस्कृतजन्यच का घ्यावेत हे समजत नाही ? सरळ " शेती खाते " न म्हणता कृषी खाते असे का म्हणायचे ? मराठितेले जंगल , गुरु, लूट इ. इंग्लिश मध्ये जाते म्हणून इंग्रजी अधिक समृद्धच होते. ज्या भाषा प्रवाहि नाहीत त्या संपल्या हे सत्य आहे. ज्ञानेश्वरा नि गीतेसाठी  बोलीभाषा वापरली तेव्हा हि अशीच टिका झाली असेल.