हे व्यसन खरेच !

प्रत्येक संकेतस्थळ उघडताना पाहावी लागणारी वाट आणि वाट पाहताना शिगेला पोचणारी उत्कंठा यातला आनंद आपण गमावून बसल्याचं जाणवून त्याला थोडं वाईटच वाटलं.

लेख आवडला.
-- लिखाळ.