रावसाहेब,लेख आवडला. मजा आली.
मागे एकदा 'आमच्या कडिल वीज गेली' (आमच्या घरात वीज गेली असेच म्हणतात ) असे मी मित्राच्या घरात म्हणालो तर त्याचे वडिल माझ्याकडे आ करुन पाहत राहिले !!
-- (प्रशासित) लिखाळ :)