उकळत्या रस्स्यात अंडी फोडुन टाकल्याने अंडे शिजते पण त्याचे काही छोटे छोटे तुकडे (फ्लेक्स) होतात. ते ही छान लागतात. रस्स्याच्या तापमानामुळे अंडी व्यवस्थित शिजतात.