दर्भाचा कावळा....
कोकलणारा कावळा मुक्ति देण्यासाठी वेळेवर धावून न आल्यास दर्भाचा कावळा ते काम करतो. त्याच्या वेळेवर येण्यामुळे मेलेल्या माणसाला तर मुक्ति मिळतेच पण गुरुजी आणि इतर मंडळी पण वेळेत घरी किंवा आपापल्या कामाला जाऊ शकतात. अशा प्रकारे हा अत्यंत उपयुक्त कावळा आहे.
(हा हा हा हा)
- अनुपमा