छान गजल .

मी शोध घेत जातो, नाठाळ पैंजणांचा
त्यांचे सुरेल गाणे, मज पारखेच आहे...

नाठाळ पैंजणांचे गाणे सुरेल असे म्हणायचे आहे का?पैंजणे जर नाठाळ तर सुरेल गाणे कसे ते कळले नाही.