एकीकडे किती टक्के परभाषिक शब्द वापरले तर चालतील असा टाहो फोडल्यावर   मराठीला हास्यास्पद बनवून विनोद करून आपला मुद्दा मनोगतींच्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न दिसतोय ! आणि बहुतांश मनोगती गळाला लागलेले दिसतात !