विटेकर म्हणतात तसं, "हे तर माझेच वर्णन आहे, इकडे आसपास कुठे छुपा क्यामेरा लावला आहे की काय? ".  लेख छानच लिहिला आहे.

मला असं वाटतं की इंटरनेट असल्याने मी तरी सलग एक तासापेक्षा जास्त कामात लक्ष देऊ शकत नाही. विचार नेहमीच भरकटत राहतात, त्यामुळे कामच नव्हे इतर्अही गोष्टीत एकाग्रतेने काम करण्याची क्षमता कमी होते. मी विचार/प्रयत्न करतेय एकाग्रता वाढवण्याचा. बघू जमतं का. :-)

-अनामिका.