वादळाचा सचित्र लेख आवडला. वाचताना २ वर्षांपूर्वीचा मुंबईतला पाऊस-पूर आठवला. पाण्यातल्या गाड्यांचे चित्र वर्तमानपत्रात पाहिले होते. छायाचित्र तुम्ही घेतले आहे का?
घरी कसे पोचलात वाचायची उत्सुकता आहे. पुढचा भाग लवकर लिहा.