चिमणी व कावळा शेजारी आहेत. चिमणीचे घर मेणाचे असते. कावळ्याचे घर शेणाचे असते. शेण गाईचे असते. आमच्या घरी गायच नाही. गाई विषयी मनोगतावर निबंध आहेत. अश्या रितीने चिमणी व गाय एका धाग्याने बांधलेले आहेत.