मी पाणी घातले थोडे, डाळ नीट लवकर वाटल्या जात नव्हती,कुणाला असा अनुभव आला आहे का? या चर्चेने संभाव्य चुका तरी कळल्या.

सुभाष,रोहिणी व प्रभाकर आपल्या सर्वांची मी आभारी आहे. मनोगतावर सगळे आदरार्थी लिहीतात, ताई, काकू,दादा, काका, मामा काय म्हणायचे ते सांगा त्यानुसार म्हणेन. राग नको