मस्कतमध्ये एवढ्या पावसाची आणि वादळाची कल्पनाच करवत नाही. माझ्या तितल्या वास्तव्यात एकदा किरकोळ शिंतोडे पडले तर आख्खे मस्कत पाऊस बघायला रस्त्यावर आले होते!
पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता आहे.
अल हामदुलिल्ला!