कथेत नाविन्य नाही. शेवटही अपेक्षितच. आत्मा वगैरेंची अतृप्त राहिलेली इच्छा दुसऱ्याकरवी पूर्ण करुन घेणे  आणि त्यानंतर त्या भटकत्या आत्म्याला शांती वगैरे मिळणे या थीमवर आधारित अक्षरशः शेकडो कथा आहेत. स्पष्ट लिहिल्याबद्दल माफ करा, पण अपेक्षाभंग झाला.